महात्मा गांधीजींच्या १५०व्या जन्मशताब्दी महिन्यानिमित्त डॉ.अनील काशी मुरारका आणि टीम अॅम्पल मिशन यांनी गोरेगाव पूर्व येथे स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. डॉ.अनील काशी मुरारका म्हणतात की, “स्वच्छतेच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्याची ही एक चांगली संधी होती. उद्याच्या चांगल्या दिवसासाठी आपण आपले शरीर, आत्मा आणि वातावरण स्वच्छ केले पाहिजे. ह्यासाठी आपल्या महात्मांपेक्षा आणखी कोण हे प्रकाशाचे किरण होऊ शकेल!”
No comments:
Post a Comment